आरोग्य

उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो ? ८ उपाय, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात….

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील महिलांमध्ये UTI (युरीनल ट्रॅक इन्फेक्शन) अर्थात मुत्रमार्गातील संसर्ग ही सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. पुरुषांपेक्षा महिलांना याचा अधिक त्रास होतो. नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या वाढताना दिसत आहे. शक्यतो उन्हाळ्याच्या ऋतूत बहुतेकवेळा महिलांना यूटीआय संसर्ग झाल्याचे लक्षात येते. उन्हाळ्याच्या दिवसात लघवीच्या जागी संसर्ग होणे ही सर्रास आढळून येणारी आणि […]

आरोग्य

आरोग्य पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं ?

मासिक पाळीच्या दिवसांत पोट दुखीचा त्रास बहुतांश तरुणींना होत असतो. अनेक जणींना तर हा त्रास अजिबात सहन होत नाही. मग बऱ्याचदा शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणंही काही जणींना शक्य होत नाही. पाेटदुखी कमी करण्यासाठी मग अनेक जणी गोळ्या घेतात, पण वारंवार दर महिन्यातच अशा गोळ्या घेणे नकोसे वाटते. म्हणून पोटदुखी थांबविण्यासाठी आता हा एक आयुर्वेदिक उपाय […]

आरोग्य

तुम्हालाही अतीविचार करण्याची सवय आहे का ?

तुम्हालाही मध्यरात्री पुढच्या दिवसांचे विचार भेडसावतात का? किंवा दिवस भरात घडलेला एखादा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत रहातो का? काही किरकोळ आजार झाल्यास भलभलत्या विचारांनी आणि असंख्य नकारात्मक विचारांनी खूप अस्वस्थ होते का? मनात विचार रवंथ करतात का? मग हे जाणून घ्या… भारतात जवळपास २४ टक्के लोकसंख्या या वर्गात मोडते, असे संशोधन दाखवते. यावरून असे दिसून […]

आरोग्य

१० ते १९ वयोगटातील मुलं मानसिक आजाराने त्रस्त, झोप न येण्यापासून डिप्रेशनपर्यंत मुलांचं जगणं कशानं पोखरलं?

जागतिक आरोग्य संस्था अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘की फॅक्टस्’ नुसार, जागतिक पातळीवर १० ते १९ वयोगटातील १० पैकी ६ मुले मानसिक आजारांचा सामना करत आहेत. यामध्ये डिप्रेशन, अँन्झायटी, ॲग्रेशन, झोपेच्या तक्रारी, कुटुंबापासून पळ काढणे इत्यादी समस्या तर, ADHD सारखे बिहेवियरल डिसऑर्डर्स, अनोरेकसिया – बुलेमिया यांसारखे इटिंग डिसऑर्डरस्, सायकोसिस, सुसाईड, स्वतःला दुखापत करून घेण्याची वृत्ती आणि […]

आरोग्य

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ?

मासिक पाळीचे ते चार दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या चार दिवसात स्त्रीच्या शरीरात अतिशय वेगवेगळे बदल घडून येतात, याचबरोबर अनेक हार्मोनल चेंजेस होताना दिसतात. मासिक पाळीच्या दरम्यान त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची खरी गरज असते. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे, मूड स्विंग, पायात पेटके येणे यांसारख्या समस्यांचा […]

आरोग्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभाराबद्दल आंदोलन करण्यात आलं. डेंग्यूचा होत असलेला प्रसार, शहरी गरीब योजने बद्दलचा गोंधळ, दवाखान्याचे खाजगीकरण, औषधांचा तुटवडा अश्या अनेक समस्या पुणे शहरात आहेत. मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर या समस्यांवर उपाय योजना कराव्यात; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभाराबद्दल आंदोलन करण्यात आलं. डेंग्यूचा होत असलेला प्रसार, शहरी गरीब योजने बद्दलचा गोंधळ, दवाखान्याचे खाजगीकरण, औषधांचा तुटवडा अश्या अनेक समस्या पुणे शहरात आहेत. मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर या समस्यांवर उपाय योजना कराव्यात; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी. #मनसे

आरोग्य

पावसाळ्यातील #साथरोग च्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. साथरोगांचे प्रमाण वाढत असलेल्या भागात एक वॉर रूम तयार करावी, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे याबाबतच्या आढावा बैठकीत दिले.

पावसाळ्यातील #साथरोग च्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. साथरोगांचे प्रमाण वाढत असलेल्या भागात एक वॉर रूम तयार करावी, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे याबाबतच्या आढावा बैठकीत दिले.

आरोग्य

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (#बेस्ट) कंत्राटी वाहतूक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (#बेस्ट) कंत्राटी वाहतूक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. #chaufervartanews

आरोग्य

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ?

मासिक पाळीचे ते चार दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या चार दिवसात स्त्रीच्या शरीरात अतिशय वेगवेगळे बदल घडून येतात, याचबरोबर अनेक हार्मोनल चेंजेस होताना दिसतात. मासिक पाळीच्या दरम्यान त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची खरी गरज असते. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे, मूड स्विंग, पायात पेटके येणे यांसारख्या समस्यांचा […]

आरोग्य

नीट पचावं तर करा १ सोपा उपाय, मिळेल आराम…

पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण होते आणि खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. कधी अॅसिडीटी होते तर कधी अपचनामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. मात्र पोटा खराब असेल तर तब्येत खराब व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच पचनाच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी आहारात योग्य ते बदल करणे, आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते. आपण खात असलेल्या अन्नातून शरीराला पुरेशी […]