अमरावती विदर्भ वृत्त

मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; धाराशिव, सिंधुदुर्गमधील नवीन महाविद्यालयात एकही पद राखीव नाही

नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत. यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाला एकही पद नाही. अलिबागमध्ये २९ पदे असून, यात आदिवासींना केवळ एक पद, साताऱ्यात ३१ पदे असून, इथेही एकच पद आहे. परभणीत २२ पदे असून, यात दोन पदे आदिवासींना आहेत.   शासकीय वैद्यकीय […]

अमरावती

अल्पवयीन मुलींशी लैंगिक प्रतारणा, वडिलांसह काकाविरूद्ध पोलिसात गुन्हा

दोन अल्पवयीन मुलींची लैंगिक प्रतारणा केल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांसह मोठया काकाविरूद्ध शारीरिक अत्याचार, धमकी व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी, पिडितांच्या आईच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १ डिसेंबर रोजी रात्री ९.२६ मिनिटांनी पिडिताचे ४६ वर्षीय वडिल व ५६ वर्षीय मोठ्या काकाविरूद्ध एफआयआर नोंदविला. तक्रारीनुसार, या प्रकरणातील एक मुलगी ८ वर्षांची तर, दुसरी ११ वर्षांची आहे. […]