तंत्रज्ञान आणि विज्ञान

2024 मध्ये येईल AI Phone

अपकमिंग फ्लॅगशिप Galaxy S24 सीरीजची खूप चर्चा होत आहे. iPhone 15 नंतर ग्राहक Samsung च्या S24 सीरीजची वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra 17 जानेवारी रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केले जाऊ शकतात. याशिवाय सॅमसंगने Galaxy Z Fold 7 आणि Galaxy S25 मॉडेलच्या ट्रेडमार्कसाठीही अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

फोनवर ‘हे’ संकेत दिसले तर समजा लपलाय व्हायरस

आजकाल हॅकर्स हॅकिंगच्या अशा अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब करत आहेत की लोकांना आपण जाळ्यात अडकलोय हे समजतही नाही. अनेकदा हॅकर्सचा उद्देश बँकिंग माहिती चोरणे हा असतो. पण चांगली गोष्ट अशी आहे की Google ने Android वर मालवेअरला सामोरे जाण्याचा आणि काढून टाकण्याचा मार्ग सांगितला आहेत. फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस आला आहे हे कसं ओळखायचं हे आधी जाणून घेऊया… फोन […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

दूरसंचार विभागानं बदलला पेपर KYC चा नियम

मोबाइल कनेक्शन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्यासाठी नवीन कनेक्शन खरेदी करणं सोपं व्हावं आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी दूरसंचार विभागानं एक नवीन नियम जारी केला आहे. या नवीन नियमानुसार १ जानेवारी २०२४ पासून तुम्हाला मोबाइल कनेक्शन घेताना पेपर केवायसी (KYC) करावं लागणार नाही. म्हणजेच तुम्हाला सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीनं सबमिट करावी लागेल. मिनिस्ट्री ऑफ […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

Facebook-Instagram वर मिळणार नाही ‘हे’ फीचर; कंपनीने केली बंद करण्याची घोषणा

Meta लवकरच आपली एक खास सर्व्हिस बंद करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग खूप पूर्वी लॉन्च केलं होतं. त्याच्या मदतीने, युजर्स Facebook आणि Instagram वर दुसऱ्या युजर्सच्या मेसेजचं उत्तर क्रॉस प्लॅटफॉर्मवर देऊ शकतात.  कंपनीने तीन वर्षांपूर्वी ही सर्व्हिस सुरू केली होती. कंपनीने आता हे फीचर बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

महिलांसाठी Alert! फोटोतून कपडे हटवून निर्वस्त्र करणारा AI धक्कादायक रिपोर्ट

सध्या एआयचा जमाना सुरु झाला आहे. कोणतीही गोष्ट ही चांगल्या वापरासाठी, भल्यासाठी शोधली जाते, परंतू वाईट प्रवृत्ती त्याता वापर वाईटासाठी करतात याचा अनुभव जगाने अनेकदा घेतला आहे. अणु उर्जेचा शोध कशासाठी लावला गेला आणि त्याचा वापर अणुबॉम्ब, अण्वस्त्रांसाठीही झाल्याचे जगाने पाहिलेय, भोगले आहे. एआयचेही तसेच होताना दिसत आहे. एआय हे तंत्रज्ञान उपयुक्त जरी असले तरी […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

सोशल मीडिया प्लॅटफार्म ‘X’चं सर्व्हर डाऊन; भारतासह अन्य देशातील युजर्संना फटका

एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मचे सर्व्हर डाऊन झाले आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून युजर्संना X वर कोणतीही पोस्ट दिसत नसल्याचे समोर येत आहे. X प्लॅटफॉर्म ओपन केल्यानंतर ‘आपले स्वागत’ असं लिहून येत आहे. पण त्यानंतर कोणतीही पोस्ट दिसत नाही. मोबाइल आणि डेस्कटॉप या दोन्ही वापरकर्त्यांना ही समस्या जाणवत आहे. सध्या कुणाच्या प्रोफाईलवर गेल्यावरही त्या युजर्सची पोस्ट दिसत नाही. भारतासह […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

भारताच्या चंद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला! तुम्ही पाहिलात का?

ISRO चे चंद्रयान 3 ५ ऑगस्ट रोजी चंद्रायवर पोहोचले. आता चंद्रयान-3 चंद्राभोवती १७० किमी x ४३१३ किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत चंद्राभोवती १९०० किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. चंद्रयानातून काढलेले चंद्राची पहिले फोटो पाठवले आहेत. प्रत्येक फोटोत डाव्या बाजूला असलेले सोनेरी रंगाचे दिसणारे यंत्र चंद्रयानचे सोलर पॅनल आहे. चंद्राचा पृष्ठभाग आणि त्याचे खड्डे समोर दिसत […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

या महा पॉवर बँकसह 4 स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज होतील, Android आणि IOS फोनसाठी फक्त एक चार्जर

देशातील आघाडीचे गॅझेट्स आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड U&i ने भारतात 2 नवीन चार्जिंग उपकरणे लॉन्च केली आहेत, ज्यात U&i ट्रान्स सीरीज कार चार्जर आणि पॉवर किंग सीरीज पॉवर बँक यांचा समावेश आहे. आता तुम्हाला गाडी चालवताना डिव्हाइसची बॅटरी कमी होण्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण या दोन गॅझेट्सच्या मदतीने तुम्ही तुमचे डिव्हाइस जाता जाता सहज […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

शॉर्ट सर्किट कसे होते, ते टाळणे शक्य आहे का? या पद्धतींचा वापर केल्यास नुकसान कमी होईल

हायलाइटशॉर्ट सर्किटमुळे घर, दुकान आणि कार्यालयात आग लागू शकते.एकाच प्लगवर अनेक उपकरणे वायरिंग केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकते.शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी येथे दिलेल्या टिप्स वापरा.नवी दिल्ली. घरात, ऑफिसमध्ये किंवा दुकानात कधीतरी तुमच्यासमोर शॉर्ट सर्किट झाले असेल. रात्री किंवा दिवसा कोणत्याही वेळी शॉर्ट सर्किट होऊ शकते. दिवसा घडल्यास त्याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते, परंतु रात्रीच्या वेळी […]

तंत्रज्ञान आणि विज्ञान

आयआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या अॅपमुळे पोलीस होणार स्मार्ट, केसशी संबंधित प्रत्येक माहिती उपलब्ध होणार आहे

स्मार्ट सिटीचे पोलीसही आता स्मार्ट होणार आहेत. पोलीस आणि ट्रिपल आयटीच्या पुढाकाराने शहरातील पोलीस स्मार्ट होणार आहेत. ट्रिपल आयटीने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती मिळणार आहे. आता पोलिसांचे काम आणखी सोपे झाले आहे. खरं तर, असे सॉफ्टवेअर भागलपूर ट्रिपल आयटीने तयार केले होते, ज्याद्वारे पोलिस […]