गुन्हा मुंबई

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात

 रिझर्व्ह बँक (Reserve Bank OF India) धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. तिघांनाही गुजरातमधील बडोद्यातून ताब्यात घेतलं आहे.  खिलाफत इंडिया या नावाने रिझर्व्ह बँकेला ईमेल आला होता. संशयित आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आली होती. या  ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली होती.  मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी […]

नागपुरात चोरट्यांनी मारला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी डल्ला

जीवघेणा हल्ला प्रकरण अल्पवयीनसह सहा आरोपींना अटक

गुन्हा

1200 रुपयांमध्ये बनावट आधार कार्ड बनवायचे… पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली

बनावट आधारकार्ड बनवणाऱ्या गुजरातमधील उना येथून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपीने बँका आणि शासकीय कार्यालयात काम केले आहे. त्याचे यूपीशी संबंध उघड झाले आहेत. बनावट आधारकार्ड बनवण्यासाठी तो 1200 ते 25 हजार रुपये आकारायचा. त्याच्याकडून 17 लाख रुपयांचा व्यवहार उघडकीस आला आहे. उना येथील एका दुकानात बनावट आधारकार्ड बनवले जात असून पुराव्याशिवाय […]

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमीष, महिलेस २५ लाखांनी गंडविले

वैद्यकीय अधीक्षक ४८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं

तंत्रज्ञान आणि विज्ञान

2024 मध्ये येईल AI Phone

अपकमिंग फ्लॅगशिप Galaxy S24 सीरीजची खूप चर्चा होत आहे. iPhone 15 नंतर ग्राहक Samsung च्या S24 सीरीजची वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra 17 जानेवारी रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केले जाऊ शकतात. याशिवाय सॅमसंगने Galaxy Z Fold 7 आणि Galaxy S25 मॉडेलच्या ट्रेडमार्कसाठीही अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही […]

फोनवर ‘हे’ संकेत दिसले तर समजा लपलाय व्हायरस

दूरसंचार विभागानं बदलला पेपर KYC चा नियम

तंत्रज्ञान आणि विज्ञान

Facebook-Instagram वर मिळणार नाही ‘हे’ फीचर; कंपनीने केली बंद करण्याची घोषणा

Meta लवकरच आपली एक खास सर्व्हिस बंद करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग खूप पूर्वी लॉन्च केलं होतं. त्याच्या मदतीने, युजर्स Facebook आणि Instagram वर दुसऱ्या युजर्सच्या मेसेजचं उत्तर क्रॉस प्लॅटफॉर्मवर देऊ शकतात.  कंपनीने तीन वर्षांपूर्वी ही सर्व्हिस सुरू केली होती. कंपनीने आता हे फीचर बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय […]

महिलांसाठी Alert! फोटोतून कपडे हटवून निर्वस्त्र करणारा AI धक्कादायक रिपोर्ट

सोशल मीडिया प्लॅटफार्म ‘X’चं सर्व्हर डाऊन; भारतासह अन्य देशातील युजर्संना फटका

राजकारण

स्मरणशक्तीत गडबड, असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही – भुजबळ

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, येवल्याच्या येडपटा आता शांत बस. काही वेडवाकडं बोलू नको. झोपून राहा. माझ्या नादाला लागू नको. नाहीतर दणकाच दाखवेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला. यावर आता छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद […]

मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने, किती रस्ते झाले दाखवा

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली – दीपक केसरकर

राजकारण

जितेंद्र आव्हाड एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत – हसन मुश्रीफ

 राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या दोघांमध्येही वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासोबत जाण्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना यांनाच सगळं कळतंय का? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला. जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाहीत. ते एकाकी […]

काँग्रेसमध्ये फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले सचिन पायलटांकडे मोठी जबाबदारी

तुरुंगात जाईन; पण, माफी मागणार नाही – सुषमा अंधारे

शासकीय योजना

महाडिबीटी शिष्यवृत्ती योजना २०२३

महाDBT शिष्यवृत्ती हि महाराष्ट्र सरकारची सर्वात फायदेशीर शिष्यवृत्ती योजना आहे, या योजनेंतर्गत लाभ (dbt) व्दारे थेट हस्तांतरण केला जातो म्हणून या योजनेला थेट लाभ हस्तांतरण शिष्यवृत्ती म्हणतात, महाराष्ट्र शासनाकडून कॉलेज किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, तसेच या महाडीबीटी पोर्टल व्दारे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांचा शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. […]

शासकीय योजना

सोलर रूफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र 

भारत हा एक उष्णकटिबंधीय देश आहे जिथे सूर्यप्रकाश दिवसाला जास्तीत तास आणि खूप तीव्रतेने उपलब्ध असतो. भारतातील दैनंदिन सरासरी सौर ऊर्जेची स्थिती  4 ते 7 kWh/मीटर चौरस दरम्यान बदलते आणि प्रति वर्ष सुमारे 1500 – 2000 सूर्यप्रकाश तास असतात, हि स्थिती प्रत्येक स्थानावर अवलंबून असते ज्यामुळे एकूण रेडिएशन सुमारे 5000 ट्रिलियन kWh/yr आहे. सध्याच्या एकूण […]

शासकीय योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

महाराष्ट्र राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, शेतीच्या कामासाठी मजुरांचा प्रश्न गंभीर असून, त्यामुळे शेतीची कामे वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यासाठी अनेक समस्या निर्माण होत आहे, तसेच मजुरांचा तुटवडा असून, त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर या सर्व बाबींचा परिणाम होत आहे, त्यामुळे शेती हा खडतर व्यवसाय बनत आहे. 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे […]

शासकीय योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. लेक लाडकी योजना 2023 असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून […]

नोकरी जाहिरात

आयकर विभाग नाशिक मध्ये २९१ जागांसाठी भरती

Income Tax Department Bharti Notification 2023 अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाइन एकूण पदसंख्या २९१ पदे संस्था आयकर विभाग नाशिक नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई – महाराष्ट्र शेवटची दिनांक १९ जानेवारी २०२४ जाहिरात दिनांक २२ डिसेंबर २०२३ भरती प्रकार सरकारी निवड मध्यम (Selection Process) – अधिकृत वेबसाईट www.incometaxindia.gov.in पद आणि पदसंख्या (Income Tax Department Recruitment 2023 Vacancy): पद […]

नोकरी जाहिरात

इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये २२६ जागांसाठी भरती

IB 2024 Bharti 2023: इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये २२६ जागांसाठी भरती, Intelligence Bureau 2024 Notification 2023 मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-ग्रेड II/तांत्रिक (ACIO-II/Tech) या पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. IB 2024 Bharti Notification 2023 अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाइन एकूण पदसंख्या २२६ पदे संस्था इंटेलिजेंस ब्यूरो नोकरी करण्याचे ठिकाण भारतामध्ये कोठेही शेवटची दिनांक १२ जानेवारी २०२४ जाहिरात दिनांक […]

नोकरी जाहिरात

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना भरती २०२३

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना भरती २०२३. ⇒ पदाचे नाव: आकांक्षी ब्लॉक फेलो. ⇒ एकूण रिक्त पदे: 02 पदे. ⇒ नोकरी ठिकाण: जालना. ⇒ वेतन/ मानधन: रु. 55,000/- ⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन ⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 1 डिसेंबर 2023. ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2023 Organization Name Collector Office, Jalna Name Posts (पदाचे नाव) Aspirational Block Fellows Number of Posts (एकूण पदे) 02 Official Website (अधिकृत वेबसाईट) https://jalna.gov.in/ Application Mode (अर्जाची पद्धत) […]

शेतकरी मित्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आजपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा ‘किसान आक्रोश मोर्चा’, जाणून घ्या काय आहेत मागण्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते. यानंतर खासदार डॉ. कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी ‘किसान आक्रोश मोर्चा’ काढण्याचे ठरवले. महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘किसान आक्रोश मोर्चा’ची तयारी पूर्ण झाली आहे. आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन […]

शेतकरी मित्र

नांदेड जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी

जिल्ह्यातील 1562 महसूल गावांमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी खरीप हंगाम 2023 अन्वये अंतिम पैसेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. आणेवारी काढण्याची पद्धत शासनाने निश्चित करून दिलेली आहे. आणेवारी ही केवळ पर्जन्यमानावर अवलंबून नसते. पीक कापणी प्रयोगानुसार ही पैसेवारी जाहीर केली जाते. यंदा नांदेड जिल्ह्यात 99 टक्के पर्जन्यमान झाले असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या कालखंडात काही […]

शेतकरी मित्र

शेतकऱ्यांनो सावधान! पुण्यात भात व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना गंडा

भोर तालुक्यातील नांदगावच्या ८ शेतकऱ्यांना आनेवाडीतील भात व्यापाऱ्याने दिलेले चेक वटले नसून पैशांना गंडा घालीत शेतकऱ्यांची फसवणूक केली. आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे शेतकरी हनुमंत पर्वती कुडले यांनी सांगितले. भोर तालुका अतिपर्जन्यवृष्टीचा व दुर्गम डोंगरी असल्याने तालुक्यात वर्षभरात महत्त्वाचे भात हे प्रमुख पीक असून, सुमारे ७४०० हेक्टवर घेतले जाते. यासाठी जमीन तयार करणे, जमीन भाजणीनंतर पेरणी करणे त्यानंतर […]

शेतकरी मित्र

नोव्हेंबरअखेरीस राज्यात ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण, अवकाळी पावसाने पिकांची वाताहात

राज्यात नोव्हेंबर अखेरीस ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अवकाळी पावासाने पिकांवर पाणी फेरले असून गारपीटीचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. आधीच परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यात रब्बी पेरण्यांना उशीर झाला होता. त्यात सरासरीच्या मागील आठवड्यात केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. पेरण्यांचे क्षेत्र वाढत असतानाचा […]