यवतमाळ

एनआयएच्या पथकाची यवतमाळ जिल्ह्यात धाड; बनावट नोटांविरोधात कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणेला देशांतर्गत चालणारे बनावट नोटांचे रॅकेट हाती लागले. यातील काही धागेदोरे यवतमाळात असल्याचा संशय आहे. त्यावरून मुंबई येथील एनआयएच्या पथकाने शनिवारी पहाटे ४ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे धाड टाकली. तेथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. काही महत्वाचा पुरावाही एनआयए पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएच्या दिल्ली कार्यालयातून देशभर बनावट […]