अकोला क्रीडा विदर्भ वृत्त

अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात; देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ

अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन हनुमान क्रीडा संकुल येथे गुरुवार, दि.१४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उद्घाटन सामना खेळविण्यात आला. या स्पर्धेत देशातील पुरुषांचे २० व महिलांचे १० संघ सहभागी झाले आहेत.हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ, स्व. रामकृष्ण अप्पा मिटकरी चषकाचे आयाेजन केळीवेळी येथे करण्यात आले आहे. […]

क्रीडा

शुभमन गिलचा मोठा सन्मान! पटकावला ‘स्पोर्ट्स लिडर ऑफ द ईयर’चा पुरस्कार

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) गेल्या काही महिन्यात दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. गिलची ही कामगिरी पाहता त्याचा ‘स्पोर्ट्स लिडर ऑफ द ईयर’ (Sports Leader Of The Year Award)या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते देण्यात आला आहे. शुभमन गिलने […]

क्रीडा

धोनीनंतर ‘हा’ भारतीय खेळाडू होणार CSK चा कर्णधार

चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत ५ वेळेस आयपीएलच्या ट्रॉफीवर कब्जा केला आहे. २००८ पासून ते २०२३ पर्यंत एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व केलं आहे. २०२२ मध्ये त्याने या संघाचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी रविंद्र जडेजाला […]

क्रीडा

ऋतुराजचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा कारनामा

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ५५.७५ च्या सरासरीने २२३ […]