मनोगत

डॉ. कामकोटी यांचे मत चिंतनीय ठरते

भारतात दर्जेदार उच्च शिक्षण सर्वासाठी सहजसाध्य नाही हे खरेच, पण मिळवलेल्या पदवीमुळे अधिक चांगले जीवनमान मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती दाहक.. आपल्या पाल्याला काय जमेल, किंवा काय नक्की जमणार नाही, याचा विचारही न करता, अनेक जण ज्या मार्गाने चालले आहेत, तोच मार्ग निवडण्याची पालकांची सवय आता किमान तीन दशके जुनी झाली आहे. फरक इतकाच की […]

मनोगत

तलाठी हे काही सरकारी नोकरीतील उच्च पद नव्हे

यामागचे कारण केवळ बेरोजगारीत किंवा खासगी नोकऱ्यांच्या बेभरवशीपणातच शोधण्यापेक्षा ‘व्यवस्थे’चा भाग होण्यामधल्या फायद्यांतही शोधावे लागेल.. खासगी नोकरीत वेतन जास्त पण नोकरी टिकेलच याचा भरवसा नाही, कितीही कर्तबगारी दाखवली तरी वारंवार येणारे मंदीचे सावट कधी कवटाळेल याची शाश्वती नाही. अशा स्थितीत ‘एकदा चिकटलो की निवृत्तीपर्यंत चिंता नाही’ असे स्वरूप असलेल्या सरकारी नोकरीकडे आजची सुशिक्षित- उच्चशिक्षित तरुणाई […]

मनोगत

आता तरी सावध व्हा! सह्याद्रीचा कडा ढासळतोय…

“डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठसह्याद्रीच्या पर्वतरांगात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रसंग घडत आहेत. या धोक्याची जाणीव २०११ साली माधव गाडगीळ समितीने करून दिली होती. संपूर्ण पश्चिम घाटाचा अभ्यास करून त्यांनी हा अहवाल दिला होता. या अहवालात अनेक उपाययोजना सूचवल्या होत्या. मात्र या अहवालावर पुढील प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. परिणामी मागील दहा वर्षांत […]