गोंदिया

लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक

येथील नगर परिषदमध्ये लिपीक म्हणून कार्यरत प्रदीप कृष्णबिहारी मिश्रा (५३) रा. बाजपेयी वार्ड, आंबेडकर हायस्कूलच्या पाठीमागे, गौतमनगर, गोंदिया हे आपल्या पत्नीसह कार्यक्रमाकरीता बाहेर गेले असतांना घरातील पहील्या माळ्यावरील बेडरुममधील कपाटात डब्यात ठेवलेले २ लाख २१ हजार १०० रूपये किंमतीचे दागिणे २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता चोरी केले. त्या प्रकरणाची तक्रार येताच गोंदिया शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास […]