वर्धा विदर्भ वृत्त

प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न

अमरावती येथून नागपूर अधिवेशनावर प्रकल्पग्रस्तांनी पायदळ मार्च काढला आहे. हा मार्च महामार्गाने जात असतानाच आज सायंकाळी कारंजा (घाडगे) जवळ प्रकल्पग्रस्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही ताफा नागपुरकडे जातांना दिसला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी हा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच सुरक्षा यंत्रणेने प्रकल्पग्रस्तांना बाजुला सारले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद न साधता पाठ फिरविल्याची भावना व्यक्त करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागणीकरिता […]

वर्धा

दिव्यांग युवकाच्या प्रतिभेची ७० लाख वाचकांनी घेतली दखल

धडधाकट युवकाला एका अपघातात अपंगत्व आले. मणक्याचे तुकडे झाल्याने कंबर, पाठ व पायाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनीच तुटली. त्यामुळे चालणे तर सोडाच, पण बसताही येईना. त्यामुळे त्याला नैराश्य आले. तरी मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. या जिद्दीनेच अभ्यासाचे नियोजन करून आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याने तब्बल १३७ पानांचे पुस्तक इंग्रजीतून लिहून काढले. ते पुस्तक १७ देशांतील […]