शासकीय योजना

महाडिबीटी शिष्यवृत्ती योजना २०२३

महाDBT शिष्यवृत्ती हि महाराष्ट्र सरकारची सर्वात फायदेशीर शिष्यवृत्ती योजना आहे, या योजनेंतर्गत लाभ (dbt) व्दारे थेट हस्तांतरण केला जातो म्हणून या योजनेला थेट लाभ हस्तांतरण शिष्यवृत्ती म्हणतात, महाराष्ट्र शासनाकडून कॉलेज किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, तसेच या महाडीबीटी पोर्टल व्दारे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांचा शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. […]

शासकीय योजना

सोलर रूफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र 

भारत हा एक उष्णकटिबंधीय देश आहे जिथे सूर्यप्रकाश दिवसाला जास्तीत तास आणि खूप तीव्रतेने उपलब्ध असतो. भारतातील दैनंदिन सरासरी सौर ऊर्जेची स्थिती  4 ते 7 kWh/मीटर चौरस दरम्यान बदलते आणि प्रति वर्ष सुमारे 1500 – 2000 सूर्यप्रकाश तास असतात, हि स्थिती प्रत्येक स्थानावर अवलंबून असते ज्यामुळे एकूण रेडिएशन सुमारे 5000 ट्रिलियन kWh/yr आहे. सध्याच्या एकूण […]

शासकीय योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

महाराष्ट्र राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, शेतीच्या कामासाठी मजुरांचा प्रश्न गंभीर असून, त्यामुळे शेतीची कामे वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यासाठी अनेक समस्या निर्माण होत आहे, तसेच मजुरांचा तुटवडा असून, त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर या सर्व बाबींचा परिणाम होत आहे, त्यामुळे शेती हा खडतर व्यवसाय बनत आहे. 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे […]

शासकीय योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. लेक लाडकी योजना 2023 असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून […]