भंडारा

सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

भंडारा तालुक्यातील पांढराबोडी येथील तरुण नयन मुकेश खोडके (१९) यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नयनचा मृतदेह सालेबर्डी-कोरंभी नाल्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. एका तरुणीच्या प्रेम प्रकरणात, दुसऱ्या तरुणीचा प्रवेश झाला. यातून त्याचा काटा काढण्यात आला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांनी एका दिवसात शोधून काढले. शनिवारी त्यांना […]