चंद्रपूर विदर्भ वृत्त

एक-दोन नाही तर विद्यार्थ्यांना तब्बल सहा वाघांचे दर्शन, वनविभागाने घडवून आणली ताडोबा सफारी 

वाघांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघांसह अन्य प्राण्यांची संख्या आहे. ताडोबामध्ये तर वाघ बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. मात्र, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जंगल सफारी व्हावी, त्यांना निसर्गाचा अभ्यास करता यावा, यासाठी वनविभागाने चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथील विद्यार्थ्यांना ताडोबाची जंगल सफारी घडवून आणली. यामध्ये विद्यार्थ्यांनी धमाल मौजमस्ती करीत जंगल सफारीचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना एक-दोन नाही […]

चंद्रपूर

सुशी दाबगावं येथे घराचे बंद कुलूप तोडून चोरी

सुशी दाबगावं येथे घराचे बंद कुलूप तोडून चोरी घराशेजारी असलेले आशीर्वाद नाटक बघायला गेले होते पती पत्नी सुशी दाबगावं प्रतिनिधी, दुर्वास घोंगडे मुल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील येथील श्रावण केशव देउरमले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अल्मारीतून ९०,००० हजार रुपयाची रोख रक्कम रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.ही घटना सोमवार ला रात्री 2 […]

चंद्रपूर

एटापल्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक

जीवनगट्टा मार्गावर मंगळवार २८ नाेव्हेंबर राेजी दुचाकीने रात्री संशयास्पद फिरणाऱ्या दाेघांची वन कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांच्याकडून मृत वाघाचे कातडे प्राप्त झाले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाेन्ही आराेपींना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे याच परिसरात वाघाची शिकार झाली तर नसावी ना, यासह अनेक शंका उपस्थित हाेत आहेत. एटापल्लीचे प्रभारी वनपरिश्रेत्र अधिकरी सी.सी. भेडके हे वन कर्मचाऱ्यांसह गस्तीवर असताना मंगळवारी […]

चंद्रपूर

सलग २०० दिवस वीजनिर्मिती करून सीएसटीपीएसचा नवा विक्रम!

चंद्रपूर: महाऔष्णिक विद्युत  केंद्र हे सद्यस्थितीत २९२० एमडब्लू स्थापित क्षमतेचा विद्युत निर्मिती केंद्र आहे. या केंद्रात ५०० एमडब्लूचे पाचवा संच व २१० एमडब्लूचे दुसरा संच कार्यान्वित आहेत. महाराष्ट्राला नियमित व स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात या केंद्राचे मोठे योगदान आहे. केंद्रातील आठव्या क्रमांकाच्या संचाने उत्पादनाचे अनेक विक्रम गाठले होते. त्यातच आता याच संचाने पुन्हा सलग […]

चंद्रपूर

जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात ना. सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आणि यंदा विधी क्षेत्रच त्याचे साक्षीदार ठरले आहे. ना. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत सात मजली इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी राज्य शासनाने […]

चंद्रपूर

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर-नीरी) यांनी संयुक्त करार केला असून चंद्रपूर वीज केंद्रात बंद लूप प्रकाश उत्प्रेरक क्रियेद्वारे (अलगी/शेवाळ) साठवणूक करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी, कार्बन क्रेडिट्स याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फूट प्रिंट्सचा अंदाज आणि त्याचेप्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने हाती घेतलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. […]