अकोला क्रीडा विदर्भ वृत्त

अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात; देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ

अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन हनुमान क्रीडा संकुल येथे गुरुवार, दि.१४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उद्घाटन सामना खेळविण्यात आला. या स्पर्धेत देशातील पुरुषांचे २० व महिलांचे १० संघ सहभागी झाले आहेत.हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ, स्व. रामकृष्ण अप्पा मिटकरी चषकाचे आयाेजन केळीवेळी येथे करण्यात आले आहे. […]

अकोला

आकाशात सलग चार दिवस पाहता येणार स्पेस स्टेशनचा नजारा

पावसानंतर आकाशातील धुलीकणांचे प्रमाण कमी झाल्याने आकाश निरीक्षण अधिक स्पष्ट होत असते. ग्रह-ताऱ्यांसोबतच आकाशात विविध घडामोडी अधुनमधून अनुभवता येतात.अशातच या महिन्यात मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव व ६ ते ९ डिसेंबर या सलग चार दिवसांत संध्याकाळच्या सुमारास निरभ्र आकाशात फिरती चांदणी अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा अनोखा नजारा नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हा […]