ब्रेकिंग न्युज

स्वातंत्र्य दिनाची तयारी : पोस्ट कार्यालयातून होणार तिरंगा विक्री

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू करण्यात आले. २०२२ मध्ये २३ कोटी  नागरिकांनी घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता. या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले. […]

ब्रेकिंग न्युज

दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूर जंगलात बाँबस्फोटाची चाचणी

कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बाँबस्फोट घडविण्याची चाचणी घेतल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतचा अहवाल राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केला आहे. महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने […]

ब्रेकिंग न्युज

पन्हाळा तालुक्यात डोंगर खचला

कोल्हापूरात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरत आले आहे. प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फुट अशी स्थिर राहिली. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेने आज पावसाचा जोर किंचित कमी झाला होता. कोल्हापुरात आजही पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची मोहीम सुरु होती. जामदार क्लब येथील ८ कुटुंब, त्यातील ३२ नागरिक […]