राजकारण

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, प्रसारासाठी गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा व महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी १५ ऑक्टोबरपासून संयुक्तपणे ग्रंथोत्सव, चर्चासत्र आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे तथा Maharashtra DGIPR चे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी पणजी येथे दिले. . . माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमीकरणाबाबत आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, गोमंतक मराठी अकादमी परवरी अध्यक्ष प्रदीप घाडी-आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर उपस्थित होते.

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, प्रसारासाठी गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा व महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी १५ ऑक्टोबरपासून संयुक्तपणे ग्रंथोत्सव, चर्चासत्र आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे तथा Maharashtra DGIPR चे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी पणजी येथे दिले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमीकरणाबाबत आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, गोमंतक मराठी अकादमी परवरी अध्यक्ष प्रदीप घाडी-आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर उपस्थित होते

#chaufervartanews

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *