व्यवसाय

#शासन_आपल्या_दारी #जेजुरी येथील कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा उद्योग केंद्र तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना आदींची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

#शासन_आपल्या_दारी

#जेजुरी येथील कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा उद्योग केंद्र तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना आदींची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *