Politics

#शासन_आपल्या_दारी अभियानातील आजपर्यंतच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा विक्रम #पुणे जिल्ह्याने मोडला… जिल्ह्यात सुमारे २२ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. #जेजुरी येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. #chaufervartanews

#शासन_आपल्या_दारी अभियानातील आजपर्यंतच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा विक्रम #पुणे जिल्ह्याने मोडला… जिल्ह्यात सुमारे २२ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. #जेजुरी येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते

#chaufervartanews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *