राजकारण

“तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला”; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला

विधानसभा निवडणूक झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने विरोधकांना अस्मान दाखवलं. या निकालाचे पडसाद देशभर उमटत असून भाजपच्या विजयामुळे एनडीएला पाठिंबा जाहीर केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं. आमचा निर्णय काहींना पटला नाही, पण देशाला मोदींशिवाय पर्याय नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे. मात्र, या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी शिंदे […]

राजकारण

“लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

देशातील ४ राज्याच्या निवडणूक निकालानंतर भाजपने देशभर जल्लोष केला आहे. कारण, चारपैकी तीन राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने मोठी कामगिरी केली. राजस्थान आणि छत्तीगड या राज्यात सत्तांतर होऊन भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे, अनेकांना हा निकाल आश्चर्यकारक वाटतो. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही या विजयावर प्रतिक्रिया देताना लोकांना आश्चर्य वाटत […]

राजकारण

बीआरएसच्या महाराष्ट्र विस्ताराला धक्का; तेलंगणातील पराभवामुळे बॅकफूटवर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे बारसे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे करून राष्ट्रीय पटलावर जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले ते महाराष्ट्रात. मात्र, आज त्यांच्याच राज्यात त्यांचा दारूण पराभव झाल्याने महाराष्ट्रात आता विस्तार होण्याऐवजी संकोचाची शक्यता अधिक आहे. तेलंगणा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. आपल्याकडील काही जिल्ह्यांच्या सीमा या राज्याला […]

राजकारण

#शिंदेंचा_ठाकरेंना_आणखीन_एक_धक्का..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

#शिंदेंचा_ठाकरेंना_आणखीन_एक_धक्का..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या धारावी येथील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका नाजिया सोफिया यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून […]

राजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांनी आज सातारा जिल्ह्यातील मनविसेच्या खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांनी आज सातारा जिल्ह्यातील मनविसेच्या खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.  

राजकारण

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, प्रसारासाठी गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा व महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी १५ ऑक्टोबरपासून संयुक्तपणे ग्रंथोत्सव, चर्चासत्र आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे तथा Maharashtra DGIPR चे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी पणजी येथे दिले. . . माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमीकरणाबाबत आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, गोमंतक मराठी अकादमी परवरी अध्यक्ष प्रदीप घाडी-आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर उपस्थित होते.

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, प्रसारासाठी गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा व महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी १५ ऑक्टोबरपासून संयुक्तपणे ग्रंथोत्सव, चर्चासत्र आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे तथा Maharashtra DGIPR चे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी पणजी येथे दिले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमीकरणाबाबत आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन […]

राजकारण

मणिपूरमध्ये एनडीएमधील महत्त्वाच्या पक्षाकडून पाठिंबा मागे

मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अलीकडेच दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मणिपूर हिंसाचारावर […]

राजकारण

ना स्वत: काम करतील, ना इतरांना करू देतील ! माेदी यांची विराेधकांवर टीका

देशात विरोधकांचा एक गट अजूनही जुन्याच मानसिकतेचा आहे. ना स्वत: काम करतील आणि ना इतरांना करू देतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधानांनी रविवारी अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेचा आभासी पद्धतीने शुभारंभ केला. याअंतर्गत देशभरातील १,३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा समावेश असून, ही स्थानके २७ राज्ये व […]

राजकारण

दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेत मांडणार

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात दिल्ली विधेयकावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. १ ऑगस्ट रोजी दिल्ली सेवा विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक लोकसभेत ३ ऑगस्ट रोजी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. याबाबत आम आदमी पक्षाने आपल्या राज्यसभा सदस्यांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. यामध्ये […]

राजकारण

नांदेड येथील गुरुद्वारा बोर्ड तर्फे विशेष सन्मान

नांदेड येथील गुरुद्वारा बोर्ड तर्फे विशेष सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ब्रँड अँबेसिडर संजय फुलसुंदर यांचा यावेळी शिरोपा तलवार मानपत्र शाल पुस्तिका देऊन सत्कार करताना गुरुद्वारा बोर्डचेगुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंघ विश्ववस्त. दमदमासाहिब गुरुद्वारा चे माजी प्रभारी हुकूम सिंग कराबिन. संचखंड गुरुद्वारा हुजुर साहिब […]