आमच्या बद्दल

न्युज मराठी बाणा हे मराठीतील एक अग्रगण्य बातमी चे पोर्टल आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या बातमी चे पोर्टल वर्चस्व आहे. न्युज मराठी बाणा हे मराठीतील अचुक व कोणत्याही व्यक्तीच्या दवाबाखाली न येता वंचित समाजाचा आवाज उचलनारा कोकण विभागातील एकमेव न्युज पोर्टल आहे, या बातमी पोर्टल चे मालक व संचालक श्री. नितीन मनोहर शिंदे आहेत.